rent a boyfriend

Rent a boyfriend: रोजच्या जीवनातील समस्यांमुुळे येणारा मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त mobile application

मार्केटमधे नवीन अँप्लीकेशन आलं आहे RABF (rent a boyfriend ).  अँप्लीकेशन बनवणार्यांचं म्हणणं आहे की भारतात अनेकजण depression मधे जातात. दरवर्षी भारतात जवळपास 5.6 करोड (4.6%) लोक depression मधे जातात त्यातील 8 लाख लोक आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात. यापैकी स्त्रियांचं प्रमाण लक्षणियरित्या 60% आहे.  अशा लोकांना depression मधुन बाहेर काढण्यासाठी हे अँप्लीकेशन बनवण्यात आलं आहे.

23 आँगष्ट 2018 ला upload केलेल्या या app चे आत्तापर्यंत पन्नास हजारपेक्षा जास्त download झाले आहेत. पण ह्याच्यासाठी पैसेपण मोजावे लागणार आहेत. कमीत कमी भाडं आहे प्रत्येक तासाला चारशे रुपये . पण हे वापरण्याची महत्त्वाची अट म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त सार्वजनिक ठिकाणीच भेटता येवु शकतं. असं त्यांनी अनैतिक संबंध टाळण्यासाठी केल्याचं म्हटलंय.

रोज नवीननवीन posts पाहण्यासाठी फेसबुकवर  रानटी आत्माpage like करु शकता. धन्यवाद.

Post आवडल्यास नक्की share करा.

इतर posts वाचण्यासाठी link वरती click करा…