अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी कलाकाराला अनेक दिव्यातुन पार पडावं लागतं. कलेची उत्तम जाण, उत्तम अभिनयक्षमता असुनसुद्धा काही फसव्या लोकांमुळे कलांकारांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेकदा काही लोक पैश्यांची मागणी करतात, fake Audition घेतात आणि पैसे बुडवुन पळुन जातात. याच गोष्टी टाळण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

कलाकार, तंत्रद्न्य यांची गरज ओळखुन त्यांनी www.talentkatta.com या वेबसाईटची सुरुवात केली आहे. या वेबसाईटची उद्दिष्टे खालीलप्रमाणे.

* सर्व कलाकार आणि तंत्रद्न्य यांना एकाच व्यासपीठावर आणणे.

* फेक आँडिशन आणि पैसे घेवुन कामाचे आमिष दाखवणार्यांना आळा बसवुन, genuine आँडिशन कलाकारांपर्यंत पोहोचवणे.

* डायरेक्टर पर्यंत आपले प्रोफाईल पोहोचवणे.

* महिला कलाकारांची फसवणुक थांबवणे.

* Talent katta तर्फे आयोजित केल्या जाणार्या परिसंवाद तसेच उपक्रमांमध्ये talent katta च्या सभासदांना मोफत प्रवेश.

* अधिक माहितीसाठी संपर्क करा…

1) 9511859047

2) 8605190991