History

15 आँगष्ट 1947 रोजी स्वातंत्र्य तर मिळालं पण अखंड भारताचे स्वप्न पुर्ण व्हायला अजुन खुप वेळ होता…

14 ऑगष्ट 1947 च्या मध्यरात्री संपुर्ण भारत देश एका चैतन्याने भारलेला होता. दीडशे वर्षांच्या काळोख्या गुलामीतुन स्वातंत्र्याची पहाट अनुभवायला आसुसलेला होता. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. आणि अखेर तो क्षण आला. रात्री बाराच्या ठोक्यावर भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु Read more…

Uncategorized

पारशी समुदायाच्या या वास्तुजवळ रात्री सोडाच दिवसाही जायला घाबरतात लोक.

भारतात पारशी समुदाय तसा तुरळकच आढळतो. हा समुदाय ओळखला जातो तो यांच्या देशाच्या योगदानाबद्दल. होमी भाभा, जमशेदजी टाटा, जहाँगीर रतनजी दादाभाई (J.R.D.) टाटा, आद्रेशीर गोदरेज, नरिमन मेहता असे अनेक महत्त्वाचे लोक याच समुदायातले आहेत. उद्योगशीलतेसोबतच हा समुदाय अजुनही एका कारणामुळे Read more…

entertainment

माणुसकी संपुष्टात येत असताना या प्राण्यांनी आणुन दिला माणुसकीचा अनोखा प्रत्यय.

आजच्या वेगवान आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये जग खुप जवळ आलं आहे. पर्यायाने काही वर्षांपुर्वी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टीसुद्धा आजकाल सहज उपलब्ध होत आहेत. आधुनिक तंत्रद्न्यानाने जग खुपच जवळ आले आहे. एका click वर माणुस जगातल्या कुठल्याही कोपर्यातुन संपर्क साधु शकतो. परंतु दळणवळणाच्या Read more…

Cyber security

इंटरनेटचे रॉबिनहुड “Anonymous” मानवतेसाठी लढणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा hackers group

आजकाल हा mask तुम्ही भरपुर ठिकाणी पाहता. खुपशे लोक याचा सर्रास वापर करताना दिसतात. परंतु यामागची story खुपच interesting आहे. satellite क्रांतीने जगाला खुप जवळ आणलं आहे. ज्यामुळे आपण जगभरातल्या घडामोडी घरबसल्या पाहु शकतो. हे सर्व इंटरनेटमुळेच शक्य आहे. ज्याप्रमाणे Read more…

Application

आता मिळणार भाड्याने boyfriend play store वर नवीन app

मार्केटमधे नवीन अँप्लीकेशन आलं आहे RABF (rent a boyfriend ).  अँप्लीकेशन बनवणार्यांचं म्हणणं आहे की भारतात अनेकजण depression मधे जातात. दरवर्षी भारतात जवळपास 5.6 करोड (4.6%) लोक depression मधे जातात त्यातील 8 लाख लोक आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात. यापैकी स्त्रियांचं प्रमाण लक्षणियरित्या 60% Read more…

Bollywood

भेटा 3 idiots चित्रपटातील खर्याखुर्या रँचोला

मित्रांनो तुम्ही सर्वांनी “3 idiots” हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. ह्या चित्रपटातील फुंसुख वांगडु हे पात्र सर्वांच्या लक्षातच असेल. आणि का असणार नाही? आपल्या अफलातुन प्रयोगांमधुन आमिर खानने या पात्रात जीव ओतला आहे. तर जाणुन घेवुया या पात्रामागची खरीखुरी व्यक्ती Read more…

entertainment

जाणुन घ्या दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्याबद्दल

पछाडलेला या चित्रपटातील किरकिरे आणि जत्रा चित्रपटातील कानोळे या व्यक्तिरेखांमुळे जनमानसात प्रसिद्ध झालेले अभिनेते विजय चव्हाण उर्फ विजुमामा यांचे 24 ऑगष्ट 2018 ला निधन झाले.जाणुन घेवुयात विजय चव्हाण उर्फ विजुमामा यांच्याबद्दल. स्पर्धात्मक रंगमंचावर काम करता करता त्यांनी व्यावसायिक रंगभुमीमध्ये प्रवेश Read more…