History

15 आँगष्ट 1947 रोजी स्वातंत्र्य तर मिळालं पण अखंड भारताचे स्वप्न पुर्ण व्हायला अजुन खुप वेळ होता…

14 ऑगष्ट 1947 च्या मध्यरात्री संपुर्ण भारत देश एका चैतन्याने भारलेला होता. दीडशे वर्षांच्या काळोख्या गुलामीतुन स्वातंत्र्याची पहाट अनुभवायला आसुसलेला होता. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. आणि अखेर तो क्षण आला. रात्री बाराच्या ठोक्यावर भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी पारतंत्र्याची निशाणी असलेला युनियन जँक उतरवुन तिरंगा फडकवला. पण Read more…

entertainment

जर तुमच्यातसुद्धा असेल टँलेंट आणि तुम्हालाही अभिनय क्षेत्रात यायचं असेल तर ही post तुमच्यासाठीच आहे

अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी कलाकाराला अनेक दिव्यातुन पार पडावं लागतं. कलेची उत्तम जाण, उत्तम अभिनयक्षमता असुनसुद्धा काही फसव्या लोकांमुळे कलांकारांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेकदा काही लोक पैश्यांची मागणी करतात, fake Audition घेतात आणि पैसे बुडवुन पळुन जातात. याच गोष्टी टाळण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने एक स्तुत्य उपक्रम Read more…

cobra

भारतात आढळणारे हे सर्वात विषारी साप माहिती आहेत का तुम्हाला?

साप म्हटलं की समोर येते ती लांबसडक म्रुत्युसमक्ष एक भयानक आकृती. भारतात सापांबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. तसेच अनेक गैरसमजदेखील आहेत.भारतात अनेक प्रकारचे विषारी तसेच बिनविषारी साप आढळतात. काही साप बिनविषारी असतात पण लोक त्यांचा विषारी समजुन जीव घेतात. त्यात कित्येक बिनविषारी सापांचा नाहक बळी जातो. आज जाणुन घेवुया भारतातील Read more…

entertainment

इंग्रज भारतातुन गेले खरे पण सोबत घेवुन गेले भारतातल्या ह्या अमुल्य वस्तु.

इतिहासकालीन भारत हा खुप सम्रुद्ध आणि वैभवशाली होता.  भारतात सोन्याचा धुर निघत होता. अशाप्रकारे त्याचं वर्णन केलं जातं. या वैभवाच्या मोहानेच अनेक परकीयांनी भारतावर आक्रमणे केली. यात मुघल आघाडीवर होते. त्यानंतर इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचा समावेश होतो. इंग्रजांनी “ईस्ट इंडिया कंपनी”च्या माध्यमातुन व्यापार केला. पुढे जावुन भारतावर साम्राज्य प्रस्थापित करुन Read more…

entertainment

माणुसकी संपुष्टात येत असताना या प्राण्यांनी आणुन दिला माणुसकीचा अनोखा प्रत्यय.

आजच्या वेगवान आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये जग खुप जवळ आलं आहे. पर्यायाने काही वर्षांपुर्वी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टीसुद्धा आजकाल सहज उपलब्ध होत आहेत. आधुनिक तंत्रद्न्यानाने जग खुपच जवळ आले आहे. एका click वर माणुस जगातल्या कुठल्याही कोपर्यातुन संपर्क साधु शकतो. परंतु दळणवळणाच्या इतक्या संधी असताना माणुस एक गोष्ट विसरत चाललाय. ती म्हणजेच Read more…

Cyber security

इंटरनेटचे रॉबिनहुड “Anonymous” मानवतेसाठी लढणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा hackers group

आजकाल हा mask तुम्ही भरपुर ठिकाणी पाहता. खुपशे लोक याचा सर्रास वापर करताना दिसतात. परंतु यामागची story खुपच interesting आहे. satellite क्रांतीने जगाला खुप जवळ आणलं आहे. ज्यामुळे आपण जगभरातल्या घडामोडी घरबसल्या पाहु शकतो. हे सर्व इंटरनेटमुळेच शक्य आहे. ज्याप्रमाणे आपण जगभर एका click वर संपर्कात राहु  शकतो. त्याप्रमाणेच आपली Read more…

Application

आता मिळणार भाड्याने boyfriend play store वर नवीन app

मार्केटमधे नवीन अँप्लीकेशन आलं आहे RABF (rent a boyfriend ).  अँप्लीकेशन बनवणार्यांचं म्हणणं आहे की भारतात अनेकजण depression मधे जातात. दरवर्षी भारतात जवळपास 5.6 करोड (4.6%) लोक depression मधे जातात त्यातील 8 लाख लोक आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात. यापैकी स्त्रियांचं प्रमाण लक्षणियरित्या 60% आहे.  अशा लोकांना depression मधुन बाहेर काढण्यासाठी हे अँप्लीकेशन बनवण्यात Read more…

Bollywood

भेटा 3 idiots चित्रपटातील खर्याखुर्या रँचोला

मित्रांनो तुम्ही सर्वांनी “3 idiots” हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. ह्या चित्रपटातील फुंसुख वांगडु हे पात्र सर्वांच्या लक्षातच असेल. आणि का असणार नाही? आपल्या अफलातुन प्रयोगांमधुन आमिर खानने या पात्रात जीव ओतला आहे. तर जाणुन घेवुया या पात्रामागची खरीखुरी व्यक्ती सोनम वांगचुक यांच्याबद्दल. सोनम वांगचुक यांच्याबद्दल:  सोनम वांगचुक यांचा जन्म Read more…

entertainment

जाणुन घ्या दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्याबद्दल

पछाडलेला या चित्रपटातील किरकिरे आणि जत्रा चित्रपटातील कानोळे या व्यक्तिरेखांमुळे जनमानसात प्रसिद्ध झालेले अभिनेते विजय चव्हाण उर्फ विजुमामा यांचे 24 ऑगष्ट 2018 ला निधन झाले.जाणुन घेवुयात विजय चव्हाण उर्फ विजुमामा यांच्याबद्दल. स्पर्धात्मक रंगमंचावर काम करता करता त्यांनी व्यावसायिक रंगभुमीमध्ये प्रवेश केला.आचार्य अत्रेंच्या मोरुची मावशी या प्रंचड गाजलेल्या नाटकातील मावशी हे Read more…

entertainment

पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वाहते या वनस्पतीची शाखा, जाणुन घ्या गरुड संंजीवनीबद्दल…

लहानपणी सर्वांनी ही गोष्ट तर एेकलीच असेल.. लंकेच्या युद्धात लक्ष्मण बेशुद्ध होतात. तेव्हा लंकेतील वैद्य सुशैव द्रोणागिरी पर्वतावरुन संजीवनी बुटी आणायला सांगतात. त्यावेळी मारुती संजीवनी बुटी कोणती हे न समजल्यामुळे संपुर्ण द्रोणागिरी पर्वत उचलुन आणतात. संजीवनीचे भरपुर प्रकार आहेत. त्यातील एक गरुड संजीवनी. गरुड संजीवनीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संजीवनी पाण्याच्या Read more…