History

15 आँगष्ट 1947 रोजी स्वातंत्र्य तर मिळालं पण अखंड भारताचे स्वप्न पुर्ण व्हायला अजुन खुप वेळ होता…

14 ऑगष्ट 1947 च्या मध्यरात्री संपुर्ण भारत देश एका चैतन्याने भारलेला होता. दीडशे वर्षांच्या काळोख्या गुलामीतुन स्वातंत्र्याची पहाट अनुभवायला आसुसलेला होता. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. आणि अखेर तो क्षण आला. रात्री बाराच्या ठोक्यावर भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी पारतंत्र्याची निशाणी असलेला युनियन जँक उतरवुन तिरंगा फडकवला. पण Read more…

entertainment

इंग्रज भारतातुन गेले खरे पण सोबत घेवुन गेले भारतातल्या ह्या अमुल्य वस्तु.

इतिहासकालीन भारत हा खुप सम्रुद्ध आणि वैभवशाली होता.  भारतात सोन्याचा धुर निघत होता. अशाप्रकारे त्याचं वर्णन केलं जातं. या वैभवाच्या मोहानेच अनेक परकीयांनी भारतावर आक्रमणे केली. यात मुघल आघाडीवर होते. त्यानंतर इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचा समावेश होतो. इंग्रजांनी “ईस्ट इंडिया कंपनी”च्या माध्यमातुन व्यापार केला. पुढे जावुन भारतावर साम्राज्य प्रस्थापित करुन Read more…

entertainment

पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वाहते या वनस्पतीची शाखा, जाणुन घ्या गरुड संंजीवनीबद्दल…

लहानपणी सर्वांनी ही गोष्ट तर एेकलीच असेल.. लंकेच्या युद्धात लक्ष्मण बेशुद्ध होतात. तेव्हा लंकेतील वैद्य सुशैव द्रोणागिरी पर्वतावरुन संजीवनी बुटी आणायला सांगतात. त्यावेळी मारुती संजीवनी बुटी कोणती हे न समजल्यामुळे संपुर्ण द्रोणागिरी पर्वत उचलुन आणतात. संजीवनीचे भरपुर प्रकार आहेत. त्यातील एक गरुड संजीवनी. गरुड संजीवनीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संजीवनी पाण्याच्या Read more…

entertainment

कुठे आहे भारतीय संविधानाची मुळ प्रत?

15 ऑगष्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तर 26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान अंमलात आणुन लोकशाही प्रणाली अस्तित्वात आली. भारतीय संविधानाला देशाच्या लोकशाहीचा मुळ आधारस्तंभ समजला जातो. भारतीय संविधानाच्या हस्तलिखित अशा दोन मुळ प्रती आहेत. ह्या प्रती संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावर कुलुपबंद अशा दोन पेट्यांमध्ये ठेवल्या आहेत. Read more…